Poco X6 and X6 Pro: स्मार्टफोन कंपनी Poco ने नुकतंच त्यांची नवीन X6 सीरीज भारतात लॉन्च केली आहे. यात Poco X6 आणि Poco X6 Pro या दोन सिरीजच्या स्मार्टफोनचा समावेश आहे. Poco X6 या सिरीज ची किंमत ₹ 19,999 पासून सुरु होते. पण सध्याच्या ऑफरचा लाभ घेतल्यास हा फोन ₹ 18,999 रुपयांमध्ये मिळेल. म्हणूनच 20 हजार आणि 30 हजार रुपयांच्या आत या बजेट प्राईज रेंज मध्ये Poco X6 आणि X6 Pro हे फोन खूप चांगले फीचर्स देत आहे. (Poco X6 and X6 Pro Features and Specifications and price in India)
Poco X6 हा फोन 8 GB रॅम व 256 GB स्टोरेज आणि 12 GB रॅम व 256 GB स्टोरेज या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. तर X6 Pro हा फोन 8 GB रॅम व 256 GB स्टोरेज आणि 12 GB रॅम व 512 GB स्टोरेज या प्रकारांत उपलब्ध करून देण्यात आला आहे. तर बघूया या दोन्हीही फोन वेरिएंट्सची माहिती.
पोको एक्स 6 (Poco X6)
Poco X6 या फोन मध्ये 120 Hz रीफ्रेश रेटसह 6.67-इंच 1.5K (1,220×2,712 पिक्सेल) रिझोल्यूशनसह AMOLED डिस्प्ले आहे, आणि 1,800 nits ची पीक ब्राइटनेस लेवल आहे. तसेच यात Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर दिलेलं आहे. या फोन मध्ये Android 13 देण्यात आले आहे.
Poco X6 या फोन मध्ये 64 मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड-एंगल कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 16 मेगापिक्सेल कॅमेरा दिलेला आहे.
POCO X6 मध्ये 5100 mAh ची बॅटरी आहे जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच यात कनेक्टिव्हिटीसाठी 4G LTE, 5G, ब्लूटूथ, NFC, GPS 3.5mm audio jack आणि USB Type-C पोर्टचा देण्यात आले आहे. धूळ आणि पाण्यापासून बचावासाठी याला IP54 ची रेटिंग देण्यात आली आहे.
POCO X6 या फोनची सध्या मूळ किंमत ₹21,999 पासून सुरु होतेय. पण सध्या लॉन्च ऑफर सुरु आहे. त्यामुळे हा फोन तुम्हाला 2 हजार रुपयांच्या डिस्काऊंट मध्ये मिळेल. यात तुम्हाला काही क्रेडीट आणि डेबिट कार्डवर 2 हजार रुपयांची सूट मिळतेय. या ऑफरचा लाभ घेतल्यास POCO X6 Pro हा फोन तुम्हाला ₹19,999 पासून मिळेल.
Poco X6 Features and Specifications:
- 6.67″ 1.5K OLED TCL C7 12bit AMOLED display, 120Hz refresh rate, 1800nits peak brightness, 1920Hz PWM,
- Gorilla glass victus
- Snapdragon 7s Gen 2 – 4nm Samsung process
- CPU – 4 × 2.2GHz Cortex A78
- 4 × 1.95GHz Cortex A55
- LPDDR4x RAM and UFS 2.2 storage
- Adreno 710 GPU
- Android 13
- 64MP+8MP+2MP rear
- 16MP front camera
- 5100mAh battery
- 67 watt charging
- In-display fingerprint scanner
- Dual stereo speakers
- WiFi 5
- Bluetooth version 5.2
- IP54 rating
- 3.5mm audio jack
- 7.98mm thickness
- 187 gram weight
हे आहे Poco X6 या फोनचे काही फीचर्स आता Poco X6 Pro या फोनचे काही फीचर्स बघूया.
पोको एक्स 6 प्रो (Poco X6 Pro)
POCO X6 Pro 5G या फोनच्या प्रोसेसर चा विचार केल्यास X6 Pro मध्ये MediaTek Dimensity 8300-Ultra SoC देण्यात आला आहे. तसेच यात Android 14 वर आधारित HyperOS आउट-ऑफ-द-बॉक्स देण्यात आला आहे. यात कंपनीने 3 वर्ष Android OS अपग्रेड आणि चार वर्षांच्या सुरक्षा अपडेट देण्याचे वचन दिले आहे.
यात 120 Hz च्या रीफ्रेश रेटसह 6.67-इंच 1.5K (1,220×2,712 पिक्सेल) रिझोल्यूशनसह AMOLED डिस्प्ले आहे आणि 1,800 nits ची पीक ब्राइटनेस लेवल आहे. सोबतच या फोन मध्ये 64 मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड-एंगल कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 16-मेगापिक्सेल कॅमेरा आहे.
POCO X6 Pro मध्ये 5000 mAh ची बॅटरी आहे जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच यात कनेक्टिव्हिटीसाठी 4G LTE, 5G, ब्लूटूथ, NFC, GPS आणि USB Type-C पोर्टचा देण्यात आले आहे. धूळ आणि पाण्यापासून बचावासाठी याला IP54 ची रेटिंग देण्यात आली आहे.
POCO X6 Pro या फोनची सध्या मूळ किंमत ₹26,999 पासून सुरु होतेय. पण सध्या लॉन्च ऑफर सुरु आहे. त्यामुळे हा फोन तुम्हाला 2 हजार रुपयांच्या डिस्काऊंट मध्ये मिळेल. यात तुम्हाला काही क्रेडीट आणि डेबिट कार्डवर 2 हजार रुपयांची सूट मिळतेय. या ऑफरचा लाभ घेतल्यास POCO X6 Pro हा फोन तुम्हाला ₹24,999 पासून मिळेल.
Poco X6 Pro Features and Specifications:
- 6.67″ 1.5K OLED 12bit AMOLED display, 120Hz refresh rate, 1920Hz PWM dimming, 1800nit peak brightness,
- Corning Gorilla glass victus
- MediaTek Dimensity 8300 Ultra
- Mali G615 MC6 GPU
- LPDDR5x RAM and UFS 4.0 storage
- Android 14 – HyperOS (3-yr Android OS upgrade and 4-year security updates)
- 64MP OV64B+ 8MP ultrawide+ 2MP macro rear
- 16MP front camera
- 5000mAh battery
- 67 watt charging
- WiFi 6, 5
- Bluetooth version 5.4
- Plastic frame
- In-display fingerprint scanner
- Dual stereo speakers
- X-axis linear motor for haptics
- IR blaster for remote control
- IP54 rating
- 8.05mm thickness
- 190 gram weight
असे हे Poco X6 Pro चे काही फीचर्स आहे. 25 हजार रुपये किंवा 30 हजार रुपयांच्या आत मिळणारा Poco X6 Pro हा एक खूप चांगला स्मार्टफोन आहे. तसेच याचे बेसिक मॉडेल Poco X6 हा तर ऑफर मध्ये 20 हजार रुपयांच्या आत मिळतोय. म्हणूनच या फोन मध्ये 20 हजार रुपयांच्या आत खूप दर्जेदार फीचर्स मिळत आहे.
Check Offers
![Poco X6 and X6 Pro: 20 हजार रुपयांच्या आत Poco ने भारतात लॉन्च केला X6 सिरीजचा दमदार फोन 3 Poco X6](https://marathijan.com/wp-content/uploads/2024/01/Poco-X6.webp)
POCO X6 5G
8 GB RAM | 256 GB ROM
16.94 cm (6.67 inch) Display
64MP + 8MP + 2MP | 16MP Front Camera
5100 mAh Battery
7s Gen 2 Mobile Platform 5G Processor
![Poco X6 and X6 Pro: 20 हजार रुपयांच्या आत Poco ने भारतात लॉन्च केला X6 सिरीजचा दमदार फोन 4 poco x6 pro](https://marathijan.com/wp-content/uploads/2024/01/poco-x6-pro.webp)
POCO X6 Pro 5G
8 GB RAM | 256 GB ROM
16.94 cm (6.67 inch) Display
64MP + 8MP + 2MP | 16MP Front Camera
5000 mAh Battery
Dimensity D8300 Ultra Processor