Ram Mandir Pran Pratishtha Wishes in Marathi: श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठा पूजनाच्या सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशभरात एकच जल्लोष बघायला मिळतोय. सामान्य लोकांना या सोहळ्यासाठी थेट अयोध्येत जाता येणार नसले तरीही आता तुम्ही घरबसल्या आपल्या जवळच्या व्यक्तीला, मित्रांना आणि नातेवाईकांना राम मंदिर प्राण प्रतिष्ठा पूजननिमित्त व्हाट्सएप्पवर मराठी मध्ये हार्दिक शुभेच्छा देवू शकता. (ayodhya ram mandir pran pratishtha wishes quotes messages in marathi).
सोहळ्यासाठी अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार
22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामललाचा म्हणजेच प्रभू श्रीरामाच्या भव्य अभिषेक सोहळा म्हणजेच श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठा पूजनाचा भव्य सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी अनेक सेलिब्रिटी लोक उपस्थित राहणार आहे. पण खूप गर्दी होऊ नये म्हणून सामान्य लोकांनी घरी राहूनच हा सोहळा बघावा अशी विनंती सरकारकडून करण्यात आली आहे. अनेक लोकांनी आता ते राहत असलेल्या गावात किंवा शहरात 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीरामाच्या भव्य अभिषेक निमित्त विशेष मिरवणूक आणि कार्यक्रम करण्याचे ठरवले आहे.
खास मॅसेज पाठवून द्या हार्दिक शुभेच्छा
प्रभू श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठापनेचा हा सोहळा आपल्या जवळच्या व्यक्तीला आणि नातेवाईकांना खास मॅसेज पाठवून तुम्ही साजरा करू शकता. राम मंदिर प्राण प्रतिष्ठा पूजननिमित्त व्हाट्सएप्पवर खाली दिलेले खास मेसेज पाठवून तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला, मित्रांना आणि नातेवाईकांना हार्दिक शुभेच्छा देवू शकता.
राम जी की निकली सवारी..
राम जी की लीला है न्यारी..
एक तरफ लक्ष्मण, एक तरफ सीता..
बीच में जगत के पालन हारी..
श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठा पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
गरज उठे गगन सारा
समुन्द्र छोड़े अपना किनारा
हिल जाये जहाँ सारा
जब गूंजे जय श्री राम का नारा !
श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठा पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
रघुपति राघव राजा राम..
पतित पावन सीता राम..
सुंदर विग्रह मेघश्याम..
गंगा तुलसी शालिग्राम..
भद्रगिरीश्वर सीताराम..
भगत जनप्रिय सीताराम..
जानकीरामन सीताराम..
जय जय राघव सीताराम..
श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठा पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
बच्चा बच्चा राम का,
जन्म भूमि के काम का..
एक ही नारा एक ही नाम,
जय श्री राम जय श्री राम !
श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठा पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी..
हे नाथ नारायण वासुदेव..
श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठा पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
श्री राम चंद्र कृपालु भजमन हरण भाव भय दारुणम्..
नवकंज लोचन कंज मुखकर, कंज पद कन्जारुणम्.
कंदर्प अगणित अमित छवी नव नील नीरज सुन्दरम्..
पट्पीत मानहु तडित रूचि शुचि नौमी जनक सुतावरम्.
श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठा पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
मुकुट शिरावर कटि पीतांबर..
वीर वेष तो श्याम मनोहर..
सवे जानकी सेवातत्पर मेघ:शामा हे श्रीरामा..
श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठा पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
मंगल भवन अमंगल हारी..
द्रवहु सु दशरथ अजर बिहारी..
राम सिया राम सिया राम जय जय राम..
राम भक्त हनुमान की जय..
सिया वर रामचंद्र की जय..
श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठा पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
दशरथ नंदन राम
दया सागर राम
रघुकुल तिलक राम
सत्यधर्म पारायण राम
श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठा पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
श्री राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे धाम आहे..
एक वचनी, एक वाणी,
मर्यादा पुरूषोत्तम..
अशा रघु नंदनाला
आमचा प्रणाम आहे..
श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठा पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
मुकुट शिरावर कटि पीतांबर..
वीर वेष तो श्याम मनोहर..
सवे जानकी सेवातत्पर मेघःशामा हे श्रीरामा..
श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठा पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
भए प्रगट कृपाला दीनदयाला,
कौसल्या हितकारी.
हरषित महतारी, मुनि मन हारी,
अद्भुत रूप बिचारी.
श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठा पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
वाईटाचा त्याग कर, सत्याची कास धर..
अरे मानवा जरा प्रभू रामांच्या विचाराची कास धर..
श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठा पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन्।
नरो न लिप्यते पापैः भुक्तिं मुक्तिं च विंदति..
श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठा पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
लोचन अभिरामा, तनु घनस्यामा..
निज आयुध भुजचारी..
भूषन बनमाला, नयन बिसाला..
सोभासिंधु खरारी..
श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठा पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
छंद नाही रामाचा..
तो देह काय कामाचा..
श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठा पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
दुर्जनांचा नाश करुन कुशल प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित करणारे मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र यांना वंदन.
श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठा पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
तर अशा प्रकारे तुम्हाला श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठा पूजनाच्या सोहळ्यासाठी थेट अयोध्येत जाता येणार नसले तरीही आता तुम्ही घरबसल्या आपल्या जवळच्या व्यक्तीला, मित्रांना आणि नातेवाईकांना राम मंदिर प्राण प्रतिष्ठा पूजननिमित्त व्हाट्सएप्पवर मराठी मध्ये हार्दिक शुभेच्छा देवू शकता.