About Us

सर्वांना नमस्कार, मराठीजन या वेबसाईटवर आपले स्वागत आहे. या वेबसाइटची स्थापना 03 ऑक्टोबर 2023 रोजी महाराष्ट्रातील नाशिक (भारत) येथे करण्यात आली.

Marathijan वेबसाईट हे एक विनामूल्य व्यवसाय मंच आहे. म्हणजेच या वेबसाइटचे सदस्यत्व घेण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. या वेबसाइटवर आम्ही सध्याच्या ट्रेंडिंग इव्हेंट्स, मनोरंजन, राजकीय, तंत्रज्ञान, योजना, आरोग्य, डिजिटल मार्केटिंग, यूट्यूब मास्टरक्लास आणि ऑनलाईन पैसे कसे कमवायचे? याविषयी महत्त्वाची माहिती आणि अपडेट देण्याचा प्रयत्न करत आहोत.

आमच्या वेबसाइटशी संबंधित इतर माहितीसाठी तसेच तुमच्या प्रमोशनसाठी आणि इतर चौकशीसाठी तसेच आमच्या वेबसाइटवरील कोणत्याही आर्टिकल बद्दल तुम्हाला काही प्रश्न किंवा समस्या असल्यास, आमच्याशी संपर्क साधा. आमच्या Contact Us पेजद्वारे तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात. किंवा खाली दिलेल्या माहितीद्वारे तुम्ही आमच्या टीमशी संपर्क साधू शकता.

काही लेखक आमच्या मराठीजन वेबसाइटसाठी लेख लिहिण्याचे काम करतात. त्यांच्याबद्दल काही माहिती खाली दिली आहे.

Our Author:


Santosh. Mumbai Copy

Santosh Chakor (CEO/Founder/Editor/Author)

संतोष चकोर हे एक लेखक असून ते मराठीजन या संस्थेचे संस्थापक आहे. 2013 पासून ते डिजिटल मार्केटिंग, यूट्यूब आणि ब्लॉगिंग या क्षेत्रातही काम करत आहेत. विशेषतः ते राजकीय, आर्थिक, तंत्रज्ञान, आरोग्य आणि इतर क्षेत्रातील महत्वाची माहिती ते आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवतात. सध्या ते मराठीजन या आमच्या वेबसाइटवर संपादक आणि लेखक म्हणूनही कार्य करत आहेत आणि दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील अपडेट्स ते येथे लिहितात. त्याचे सर्व लेख पाहण्यासाठी खाली क्लिक करा.

Contact on Social Media


Sujata Karad

Sujata Karad (Author)

सुजाता कराड या ब्लॉगर आणि कंटेंट रायटर आहेत. त्यांना मनोरंजन क्षेत्रात जास्त रस आहे. त्यामुळे या क्षेत्रातील चित्रपट, मालिका, कलाकार आणि इतर अपडेट्सची माहिती न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. सध्या मराठीजन या आमच्या वेबसाइटवर त्या लेखिका म्हणून काम करत आहे आणि येथे मनोरंजनाच्या बातम्या आणि अपडेट्स त्या लिहितात. त्यांचे सर्व लेख पाहण्यासाठी खाली क्लिक करा.


Scroll to Top