स्टार प्रवाहवर नवीनच सुरू झालेल्या 'लक्ष्मीच्या पावलांनी' या मालिकेतील अभिनेता 'ध्रुव दातार' याचे नुकतेच 15 डिसेंबर 2023 रोजी लग्न झाले आहे.